“टक्कल केलं असतं तर…”, वडिलांच्या मृत्यूनंतर केस न कापण्याबाबत गश्मीर महाजनीचं स्पष्टीकरण, म्हणाला, “जे माझ्यावर…”
ज्येष्ठ अभिनेते रविंद्र महाजनी यांच्या निधनानंतर विविध चर्चांना तोंड फुटलं. जुलै महिन्यामध्ये पुण्यामधील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पुण्यामध्ये ...