“एकतरी मुलीने माझं नाव घेऊदत तरच…”, पॉर्नोग्राफी प्रकरणात राज कुंद्राचं मोठं वक्तव्य, म्हणाला, “मी फक्त सॉफ्टवेअर…”
Raj Kundra On Pornography : अलीकडेच अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योगपती राज कुंद्रा यांना पॉर्नोग्राफी प्रकरणी चौकशीसाठी ईडीने समन्स पाठवले ...