प्रियांका चोप्राच्या लेकीचं वडिलांबरोबर आहे खास बॉंडिंग, बाबांचा नवा हेअरकटही केला अन्…; व्हिडीओ व्हायरल
बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आजवर तिने अनेक हिंदी चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका केल्या आहेत. ...