शनिवार, एप्रिल 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

…म्हणून लेकीसह भारतात परतली प्रियांका चोप्रा, ईशा अंबानीलाही भेटायला गेली अन्…; खरं कारण आलं समोर

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मार्च 16, 2024 | 10:40 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Priyanka Chopra

...म्हणून लेकीसह भारतात परतली प्रियांका चोप्रा, ईशा अंबानीलाही भेटायला गेली अन्...; खरं कारण आलं समोर

होळी, रंगांचा सण जवळ आला असून सर्वांनाच या सणाची उत्सुकता सर्वांना लागून राहिली आहे. अशातच होळीची क्रेज बॉलिवूडमध्येही दिसू लागली आहे. बॉलिवूडमध्ये होळीसाठीच्या पार्ट्यांचे आयोजन सुरु झाल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच मुकेश अंबानी व नीता अंबानीच्या लेकीने म्हणजेच इशा अंबानीने होळीच्या आधीच अर्बन होळीचे आयोजन केल्याचं समोर आलं. नुकताच अनंत अंबानी व राधिका मर्चंटचा प्री-वेडिंग सोहळा दिमाखात पार पडला. या सोहळ्याला बॉलिवूड कलाकार, तसेच परदेश दिग्गज मंडळी, राजकीय व क्रीडा क्षेत्रातील मंडळी यांची उपस्थिती होती. (Priyanka Chopra)

अनंत व राधिकाच्या या मोठया सोहळ्यानंतर आता इशानेही होळी पार्टीचे आयोजन केले होते. इशाच्या या पार्टीलाही बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावत या पार्टीची शोभा वाढविली. प्रियांका चोप्रा, आयुष्मान खुराना, शिल्पा शेट्टी, ओरी, अथिया शेट्टी, माधुरी दीक्षित आणि अनेक सेलिब्रिटींनी या भव्य पार्टीला हजेरी लावली. इशाच्या या प्री-होळी पार्टीत एका सेलिब्रिटी कलाकाराची चर्चा रंगली असं म्हणणं वावगं ठरणार नाही. ही अभिनेत्री म्हणजे प्रियांका चोप्रा.

आणखी वाचा – होळीच्या आधीचे आठ दिवस अशुभ का मानले जातात?, होळाष्टक म्हणजे नक्की काय?, ‘या’ दिवसांत काय शुभ आणि काय अशुभ

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

इशा अंबानी आयोजित प्री-होळीसाठी प्रियांका भारतात आली असल्याची सर्वत्र चर्चा सुरु आहे. या पार्टीत प्रियांकाच्या लूकनेही साऱ्यांच्या नजरा वळविल्या. प्रियांकाने जबरदस्त असा मॉडर्न ड्रेस परिधान केला होता. तसेच तिने तिच्या ड्रेसला साजेसा असा चमकदार नेकलेस घातला होता. प्रियांकाचा हा पार्टी लूक साऱ्यांच्या पसंतीस पडला. बऱ्याच दिवसांनी प्रियांका बी-टाऊन पार्टीमध्ये हजेरी लावताना दिसली. निक जोनासबरोबर लग्न केल्यानंतर इशा परदेशात स्थायिक झाली.

आणखी वाचा – ‘मराठी पाऊल पडते पुढे’! पुरस्कार मिळताच प्रिया बापट भावुक, पोस्ट शेअर करत म्हणाली, “महाराष्ट्राला अभिमान वाटणं…”

अधूनमधून ती कामानिमित्त भारतात येत असते. यावेळी प्रियांका तिची लेक मालती मारीबरोबर भारतात परतली आहे. काल मुंबई एअरपोर्टवर मायलेक स्पॉट झाल्या. मुंबईत माहेरी आल्यानंतरचा आनंद प्रियांकाच्या चेहऱ्यावर दिसत होता. तर मालतीही थोडीशी खुश व थोडी घाबरलेली दिसली. दोघी एअरपोर्ट स्पॉट झाल्या तेव्हा प्रियांका लेकीची काळजी घेताना दिसली. भारतात येताच चाहत्यांनीही तिच्या येण्याने आनंद व्यक्त केला.

Tags: Bollywood Celebs Holi Party 2024priyanka choprapriyanka chopra and isha ambanipriyanka chopra holi party
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

patralekhaa body shamed
Entertainment

मुलाला जन्म दिला, दोन चित्रपटांची निर्मिती आणि…; बॉडी शेमिंग करताच भडकली अभिनेत्री, म्हणाली, “माझे वजन…”

एप्रिल 17, 2026 | 5:11 pm
Jubin Nautiyal is now Married
Entertainment

सुप्रसिद्ध गायकाने गुपचूप बांधली लग्नगाठ, मूळ गावी पारंपरिक पद्धतीने केलं लग्न, पत्नी आहे…

एप्रिल 17, 2026 | 2:10 pm
 bollywood bodyguards salary
Entertainment

सेलिब्रिटी त्यांच्या बॉडीगार्डला लाखो रुपये देतात का?, शाहरुख खानच्या Ex Bodyguard चा खुलासा, म्हणाला, “पगारसुद्धा…”

एप्रिल 17, 2026 | 12:55 pm
Chahatt Khanna divorce
Entertainment

लग्नासाठी धर्म बदलला, घटस्फोट घेतला आणि…; सततच्या ट्रोलिंगवर अभिनेत्री स्पष्टच बोलली, म्हणाली, “मला जबरदस्ती…”

एप्रिल 17, 2026 | 12:10 pm
Next Post
Elvish Yadav apologizes with youtube video for hug to munawar faruqui see the details

मुनव्वर फारुकीबरोबरच्या ‘त्या’ व्हायरल फोटोमुळे एल्विश यादवने मागितली माफी, म्हणाला, “सनातन धर्मासाठी...”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.