मंगळवार, सप्टेंबर 8, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘मिस वर्ल्ड’साठी प्रियांका चोप्राने दिलं होतं चुकीचं उत्तर, तरीही त्यावर्षी अभिनेत्री विजेती कशी काय ठरली?, काय होता तो प्रश्न?

Majja Webdeskby Majja Webdesk
मार्च 11, 2024 | 6:12 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Miss World Priyanka chopra wrong answer

'मिस वर्ल्ड'साठी प्रियांका चोप्राने दिलं होतं चुकीचं उत्तर, तरीही त्यावर्षी अभिनेत्री विजेती कशी काय ठरली?, काय होता तो प्रश्न?

बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेत्री प्रियंका चोप्राने २००० साली मिस वर्ल्डचा किताब जिंकला. तिच्या  सुंदरतेची चर्चा संपूर्ण जगभरात झाली. त्यानंतर तिने अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. ‘तमिजान’ या तमिळ चित्रपटातून अभिनयाची सुरुवात केली. त्यानंतर ‘द हिरो:लव्ह स्टोरी ऑफ अ स्पाय’चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये पदर्पण केले. त्यांतर मात्र तिने कधीही मागे वळून पाहिले नाही. ‘बर्फी’, ‘बाजीराव मस्तानी’, ‘डॉन’, ‘फॅशन’, मेरी कोम’, ‘स्काय इज पिंक’ असे अनेक दर्जेदार चित्रपट केले आहेत. नुकत्याच भारतात ‘मिस वर्ल्ड २०२४’ च्या स्पर्धा झाल्या. त्या निमित्ताने प्रियंकाचा ‘मिस वर्ल्ड’ स्पर्धेचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. (Miss World Priyanka chopra wrong answer)

‘मिस वर्ल्ड २०००’ स्पर्धा सुरु असताना प्रश्न-उत्तराचा राऊंड सुरु असताना तिला विचारलेल्या प्रशाणांचे तिने चुकीचे उत्तर दिले. पण तरीही तिने हा किताब जिंकला. सर्व स्पर्धा झाल्यानंतर शेवटचा राऊंड हा प्रश्न-उत्तरांचा होता. तिला प्रश्न विचारला की, “तुम्हाला काय वाटतं की सध्याच्या काळात यशस्वी महिला कोण आहे?”, त्यावर प्रियंकाने उत्तर दिलं की, “मदर तेरेसा”. तिचे हे उत्तर चुकीचं होतं. तिच्या या व्हिडीओवर नेटकरी अनेक प्रतिक्रिया देत आहेत.

आणखी वाचा – Video : हॉटेलमध्येच बियरची बॉटल डोक्यावर ठेऊन नाचू लागल्या आजीबाई, स्वतःच शिट्टीही मारली, सगळे बघतच बसले अन्…; व्हिडीओ तुफान व्हायरल

View this post on Instagram

A post shared by Priyanka (@priyankachopra)

तिने यावर पूर्ण उत्तर देताना सांगितलं की, “अशा अनेक व्यक्ती आहेत ज्यांचा मी खूप आदर करते. पण यामध्ये सर्वात आवडती व्यक्ती म्हणजे मदर तेरेसा. त्या खूप प्रेमळ आहेत, विचारी आहेत. त्यांनी आपल्या देशासाठी खूप काही केलं आहे. त्यांच्याकडे जे काही होतं त्याचाही त्यांनी त्याग केला. त्यांनी दुसऱ्यांचे आयुष्य चांगले करण्यासाठी प्रयत्न केले”. प्रियंकाचे हे उत्तर चुकीचं असलं तरीही तिच्यासाठी सर्वांनी टाळ्या वाजवल्या, तिचे कौतुकही केलं. पण मदर तेरेसा यांचा मृत्यू १९९७ मध्ये झाला होता.

आणखी वाचा- सिद्धू मुसेवालाची आई ५८व्या वर्षी गरोदर, जुळ्या मुलांना देणार जन्म, रुग्णालयामध्ये भरती करण्यात आलं अन्…

प्रियंका ही सध्या बॉलिवूड तसेच हॉलिवूडमध्येही आपले एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. हॉलिवूड गायक, संगीतकार निक जोनसबरोबर तिने संसार थाटला असून तिला मेरी मालती नावाची मुलगी आहे. सध्या ती अमेरिकेमध्ये राहते.ती आता कल्पना चावलावर तयार होणाऱ्या बायोपिकमध्ये दिसू शकते.  

Tags: beauty pageantmiss worldmiss world 2000miss world 2024miss world competitionpriyanka chopra
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Bandkhor Marathi Movie Poster Release
Entertainment

चेहऱ्यावर करारी भाव… मनात बंडाची ठिणगी! ‘बंडखोर’च्या पोस्टरने वेधलं लक्ष

सप्टेंबर 7, 2026 | 11:25 am
Suraj Chavan Baby
Entertainment

सूरज चव्हाण झाला बाबा, घरी आली गोड परी, लग्नाच्या वर्षभरातच दिली गुडन्यूज

सप्टेंबर 5, 2026 | 11:03 am
Leena Bhagwat Health Update
Entertainment

मराठी अभिनेत्रीचा आवाजाशी सामना, छोटीशी सर्जरीही झाली, हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आणि…

सप्टेंबर 2, 2026 | 11:20 am
Kapil Honrao Social Media Break
Entertainment

तुलना, प्रेशर अन्…; मराठी अभिनेत्याचा मोठा निर्णय, सोशल मीडियाला केला रामराम, म्हणाला, “शर्यतीपासून…”

सप्टेंबर 2, 2026 | 9:45 am
Next Post
Nita Ambani Wore Historical Jewellery

नीता अंबानींनी घातला मुघल सम्राट शाहजहानचा ऐतिहासिक दागिना, लिलावामध्ये अंबानी कुटुंबियांना केला होता खरेदी, किंमत तब्बल…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.