प्रसाद ओकसाठी बायकोची ‘फादर्स डे’निमित्त खास पोस्ट, Unseen फोटो शेअर करत म्हणाली, “मुलांच्या डोळ्यात आदर व प्रेम…”
वडिलांचं प्रेम, वात्सल्य, त्याग व वेदना याची जाणीव ही प्रत्येक मुलाला असते. त्यामुळे याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ‘फादर्स डे’ साजरा ...