फुलांची सजावट, पंचपक्वान्न पारंपारिक लूक अन्…; देशमुख कुटुंबीयांनी केलं प्रसाद-अमृताचं केळवण, घेतला उखाणा, म्हणाली, “चांदीच्या ताटात पुरणपोळी…”
अभिनेता प्रसाद जवादे व अभिनेत्री अमृता देशमुख ही जोडी सध्या लोकप्रिय जोडींच्या यादीत अव्वल स्थानावर आहे. सोशल मीडियावरही या जोडीला ...