गुरूवार, सप्टेंबर 10, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Prasad Amruta Viral Video: …तर असा झाला चहा-पोहे कार्यक्रम, प्रसाद जवादेनेच अमृता देशमुखच्या घरी जाऊन बनवला चहा, व्हिडीओ व्हायरल

Darshana Shingadeby Darshana Shingade
ऑगस्ट 5, 2023 | 11:18 am
in Trending
Reading Time: 3 mins read
google-news
Prasad Amruta Viral Video

Prasad Amruta Viral Video

Prasad Amruta Viral Video: मराठी सिनेसृष्टीतील अनेक जोड्या प्रेक्षकांच्या आवडत्या जोड्या आहेत. पडद्यावर दिसणाऱ्या जोड्यांवर प्रेक्षक कायमच प्रेम करत असतात. परंतु कलाकारांच्या खऱ्या आयुष्यातील जोड्यांबद्दल जाणून घेण्यासाठी प्रेक्षक कायम उत्सुक असतात. आणि जेव्हा सिनेसृष्टीतील कलाकार एकमेकांना डेट करत असतात तेव्हा त्यांच्या बदल, त्यांच्या लवस्टोरी बदल जाणून घेण्यात विशेष कौतुक प्रेक्षकांमध्ये पाहायला मिळतं.(Prasad Amruta Viral Video)

सध्या अनेक कलाकार जोड्यांनी “आमचं ठरलं” असं म्हणत नुकतीच त्यांच्या प्रेमाची कबुली दिली.तर काही जोड्यांचा साखरपूडा सोहळा देखील पार पडला. या जोड्यांमधील बिग बॉस ने बनवलेली जोडी म्हणजे अभिनेत्री अमृता देशमुख व अभिनेता प्रसाद जवादे यांची. ‘बिग बॉस मराठी सीजन चार’ मधून प्रसाद व अमृताची जोडी प्रेक्षकांच्या भेटीला आली. प्रसाद अमृताने घरबाहेर आल्यांनतर देखील अधिकृतपणे त्यांच्या नात्याचा खुलासा केला नव्हता. परंतु ते एकमेकांना डेट करत आहेत अशी खात्री चाहत्यांना होती.

असा पार पडला अमृता-प्रसादचा चहा-पोहे कार्यक्रम (Prasad Amruta Viral Video)

तर थेट साखरपुडा उरकत प्रसाद अमृताने चाहत्यांना खुशखबर दिली. तसेच १८ नोव्हेंबर रोजी ते विवाहबंधनात अडकणार आहेत.तर आता अमृताने तिच्या इंस्टाग्राम अकाउंट वरून एक व्हिडिओ शेअर केला आहे.त्यात प्रसाद अमृताच्या घरी बघण्याच्या कार्यक्रमासाठी गेला आहे, आणि तो स्वतःच चहा बनवत आहे,”जेव्हा प्रसाद जवादे आणि फॅमिली मला “बघायला” आले..! नंतर मी माझ्या नाजूक हातांनी सगळ्यांना चहा दिला.. फक्त प्रसादचं नाही तर त्याच्या कुटुंबाने देखील या reversed चहा – पोहे कार्यक्रमाचा आनंद घेतला ! आशा आहे की, हा reversed चहा – पोहे कार्यक्रम लवकरचं नॉर्मल होईल for every सून.असं कॅप्शन अमृताने या व्हिडिओला दिले आहे.तसेच अनेक कलाकारांनी प्रसाद अमृताला शुभेच्छा दिल्या आहेत, तर अमृताच्या आई ने “आता कळलं चहा करायला एवढा वेळ का लागला ते,पसंत आहे मुलगा! अशी कमेंट केली आणि या कमेंटने सर्वांचं लक्ष वेधलं.

View this post on Instagram

A post shared by Amruta Deshmukh (@khwabeeda_amruta)

हे देखील वाचा : Komal Kumbhar Boyfriend: ‘सहकुटुंब सहपरिवार’ मालिकेतील अंजीचंही ठरलं! वाढदिवसाचं निमित्त साधत दिली प्रेमाची कबुली

प्रसाद-अमृताने अत्यंत साधेपणाने त्यांचा साखरपुडा केला.आणि फोटो शेअर करत चात्यांना ही गोड बातमी दिली.साखरपुड्यानंतर ब्लॅक कपड्यांमधील त्यांचं फोटोशूट देखील विशेष चर्चेत होत. साखरपुड्यांनंतर आता प्रसाद-अमृताचा लग्नसोहळा कसा पार पडणार याची उत्सुकता चाहत्यांमध्ये बघायला मिळते आहे. (Prasad Amruta Engagement)

Tags: amruta deshmukhPrasad Amruta Relationshipprasad jawade
Darshana Shingade

Darshana Shingade

Latest Post

Kaakul Marathi Movie
Entertainment

‘काकुळ’च्या थरारक रहस्याचा उलगडा होणार नोव्हेंबरमध्ये, मोनालिसा बागलची प्रमुख भूमिका

सप्टेंबर 9, 2026 | 9:50 am
Dashami Movie Song
Entertainment

‘बुरी नजर वाले.. तेरा मुँह काला’ चा स्वॅग, ‘दशमी’ चित्रपटाचं हटके गाणं चर्चेत

सप्टेंबर 9, 2026 | 9:40 am
Daryabhavani Marathi Movie
Entertainment

‘दर्याभवानी’ साठी दिग्पाल लांजेकरांचे अनोखं गाऱ्हाणं, शूटिंगला सुरुवात, होणार ‘या’ दिवशी प्रदर्शित

सप्टेंबर 9, 2026 | 9:32 am
Bandhkhor Marathi Movie
Entertainment

सहा स्त्रियांच्या बंडाची कहाणी उलगडणार ‘बंडखोर’मधून, सुनेत्रा अजित पवार आणि सुनील गावस्कर यांच्या उपस्थितीत ट्रेलर प्रदर्शित

सप्टेंबर 8, 2026 | 1:48 pm
Next Post
Munmun Datta Troll

'हिंदू आहात तर…' मशिदीत जाण्यावरुन 'तारक मेहता…' फेम बबितावर भडकले नेटकरी, म्हणाले, "जय श्रीराम"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.