प्रशस्त घर, घरासमोर मोठी जागा आणि…; ऑस्ट्रेलियामध्ये असं आहे पूजा सावंतचं सासरकडचं घर, शेअर केलेल्या फोटोंमध्ये दिसली झलक
अभिनेत्री पूजा सावंत हिने आजवर तिच्या अभिनयाने आणि सौंदर्याने प्रेक्षकांच्या मनात घर केलं. काही दिवसांपासून पूजा विशेष चर्चेत आलेली पाहायला ...