Video: पूजा सावंतचा ‘कलरफूल’ अंदाज, परदेशात नवऱ्याबरोबर रोमॅंटिक डान्स, व्हिडीओ पाहून चाहते म्हणाले…
मराठीसह हिंदी प्रेक्षकांवर आपल्या अभिनयाने व सौंदर्याने मोहिनी घालणारी ‘कलरफुल’ अभिनेत्री म्हणजे पूजा सावंत. मराठी मनोरंजन सृष्टीतली ही लोकप्रिय अभिनेत्री ...









