बुधवार, एप्रिल 15, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

गुढीपाडव्याचा सण!, ‘या’ मराठी कलाकारांनी दणक्यात साजरा केला लग्नानंतरचा पहिला गुढीपाडवा, पारंपरिक लूकमधील खास फोटो समोर

Majja Webdeskby Majja Webdesk
एप्रिल 9, 2024 | 4:10 pm
in Entertainment
Reading Time: 9 mins read
google-news
Pooja Sawant, Prathamesh Parab, Prathamesh Laghate, Mugdha Vaishampayan, Piyush Ranade, Suruchi Adarkar celebrated their first Gudhipadwa after marriage

गुढीपाडव्याचा सण!, 'या' मराठी कलाकारांनी दणक्यात साजरा केला लग्नानंतरचा पहिला गुढीपाडवा, पारंपरिक लूकमधील खास फोटो समोर

आज गुढीपाडवानिमित्त सर्वत्र आनंदाचे व उत्साहाचे वातावरण आहे. सर्वत्र गुढीपाडवा जल्लोषात व उत्साहात साजरा केला जात आहे. ठिकठिकाणी आज गुढीपाडव्यानिमित्त शोभायात्रांचे आयोजन केले गेले आहे. सामान्य व्यक्तीसह मराठी मनोरंजन विश्वातील कलाकार मंडळी त्यांचा हा गुढीपाडवा साजरा करत आहे. मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर आजच्या या खास गुढीपाडव्याचे पारंपरिक अंदाजातले फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार मंडळींचा यंदाचा लग्नानंतरचा पहिलाच गुढीपाडवा आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी हा गुढीपाडवा खपच खास आहे. मराठी मनोरंजन विश्वातील प्रथमेश परब व क्षितिजा घोसाळकर, प्रथमेश लघाटे व मुग्धा वैशंपायन, तितीक्षा तावडे व सिद्धार्थ बोडके, पूजा सावंत व सिद्धेश चव्हाण, पियुष रानडे व सुरुची अडारकर या कलाकारांचा पहिलाच गुढीपाडवा आहे.

View this post on Instagram

A post shared by Mugdha Bhagawan Vaishampayan (@mugdhabhagawan5)

View this post on Instagram

A post shared by Pooja Sawant (@iampoojasawant)

आणखी वाचा – Video : याला म्हणतात संस्कार! रितेश देशमुखसह त्याच्या मुलांनीही केली गुढीपाडव्याची तयारी, देशमुखांची सून म्हणते, “पहाटे आम्ही…”

त्यामुळे आजच्या या पहिल्या गुढीपाडव्यानिमित्त सोशल मीडियावर खास फोटो शेअर करत त्यांनी गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. प्रथमेश-क्षितिजा यांनी “संस्कृतीच्या क्षितिजावर, पहाट नवी उजळून आली. आयुष्यात पुन्हा नव्याने, क्षण सोन्याचे घेऊन आली” असं म्हणत खास फोटो शेअर केले आहेत. गुढीपाडव्याच्या या खास शूटसाठी त्यांनी खास लूकही केला आहे.

View this post on Instagram

A post shared by Kshitija Ghosalkar Parab (@miles_in_style)

View this post on Instagram

A post shared by ???????????????????????????? N ???????????????????????????? (@suruchiadarkar)

आणखी वाचा – नाकात नथ अन् हातात हिरव्या बांगड्या, लग्नानंतर पूजा सावंतने परदेशात साजरा केला पहिला गुढीपाडवा, पती सिद्धेश चव्हाणबरोबरचे पारंपरिक फोटो व्हायरल

तर सुरुची-पीयूष, मुग्धा-प्रथमेश, पूजा-सिद्धेश यांनीही गुढीपाडवा व नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा असं म्हणत सर्वांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान, या कलाकारांनी शेअर केलेल्या या फोटोला चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला आहे. तसेच चाहते मंडळींनीही सोशल मीडियावर कमेंट्सद्वारे गुढीपाडव्यानिमित्त आपल्या आवडत्या कलाकारांना शुभेच्छा दिल्या आहेत.

Tags: Gudhipadwa 2024marathi entertainment newspooja sawantprathamesh laghateprathamesh parab
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Rakhi Sawant and Raqesh Bapat bonding
Entertainment

“मला माझा संसार हवाय”, राकेश बापटच्या एकतर्फी प्रेमात आहे राखी, म्हणाली, “मी बॉलिवूड सोडेन”

एप्रिल 15, 2026 | 4:38 pm
Rakhi Sawant Interview
Entertainment

वडिलांचा विरोध, छोटे कपडे घालून आयटम साँग आणि…; Dramaqueen राखी सावंतचा स्ट्रगल, म्हणाली, “कोणाचा बाप बसलाय…”

एप्रिल 15, 2026 | 1:26 pm
Bobby Deol alcohol quit
Entertainment

“कुटुंबातील सदस्य घाबरले”, दीड वर्षांपासून दारूपासून दूर राहिलाय बॉलिवूड अभिनेता, लवकर थकायचा आणि…

एप्रिल 15, 2026 | 11:49 am
rakhi sawant desinger dress
Entertainment

‘बिग बॉस मराठी’च्या फिनालेसाठी १२ लाखाचा ड्रेस, राखी सावंतची जय्यत तयारी, दुबईला जाऊन…

एप्रिल 15, 2026 | 11:08 am
Next Post
bollywood actor siddhant chaturvedi

"माझ्या दिसण्यामुळे मला नाकारले…", ‘गली बॉय’ फेम अभिनेत्याने मुख्य भूमिका न मिळण्याबाबत व्यक्त केली खंत, म्हणाला, "कुरळे केस…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.