परिणीती चोप्राचे पती राघव चढ्ढांचा गंभीर आजाराशी सामना, शस्त्रक्रियेसाठी परदेशात दाखल, नेमकं झालं तरी काय?
बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्राचे पती व ‘आम आदमी पार्टी’चे राज्यसभा सदस्य राघव चढ्ढा डोळ्यांच्या शस्त्रक्रियेसाठी लंडनमध्ये असल्याचे वृत्त हाती आले ...