अहिल्यादेवींनी पारू व दामिनीला सुनावली शिक्षा, दामिनी घर सोडून जाणार का?, पारूसाठी मुलगा बघितल्याचं मारुतीला सांगितलं अन्…
'पारू' मालिकेच्या भागात असे पाहायला मिळतं की, दिशा किर्लोस्करांच्या घरी आलेली असते आणि ती सगळ्यांना त्यांच्या साखरपुड्याचे फोटो दाखवत असते. ...









