Paaru Marathi Serial : प्रिया-प्रीतमच्या प्रेमाचं सत्य येणार का तिच्या भावासमोर?, एकमेकांना रंगे हात पकडलं अन्…; मालिकेत मोठा ट्विस्ट
'पारू' या मालिकेत असं पाहायला मिळत आहे की, इकडे पारू व आदित्यने आबासाहेबांचे मन जिंकलेलं असतं. प्रियाच्या वडिलांचे मन जिंकून ...