पारूच्या डोळ्यांचं रहस्य नेमकं आहे तरी काय?, तिच्याच डोळ्यांमध्ये हरवून गेला आदित्य, किर्लोस्करांच्या घरात नवं स्थान मिळणार का?
'झी मराठी' वाहिनीवरील 'पारू' या मालिकेला प्रेक्षक भरभरुन प्रतिसाद देताना दिसत आहेत. अल्पावधीतच या मालिकेला प्रेक्षकांनी पसंती दिली आहे. या ...



