Father’s Day Special : बाप-मुलाचे नाते उलगडून सांगणाऱ्या ‘या’ सीरिजची ओटीटीवर चर्चा, तुम्ही पाहिल्यात का?
सध्या टेलिव्हिजनपेक्षा ओटीटीवर चित्रपट पाहण्याला अधिक प्राधान्य दिले जाते. नेटफ्लिक्स, अमेझॉन, हॉटस्टार, सोनी लीव्ह अशा अनेक ओटीटी प्लॅटफॉर्मवर अनेक सीरिज ...