गुरूवार, एप्रिल 23, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

सुप्रसिद्ध अभिनेत्याची महागडी नवी कोरी कार चोरीला, व्हिडीओ शेअर करत सांगितली संपूर्ण घटना, म्हणाला, “कृपया असं करु नका कारण…”

Majja Webdeskby Majja Webdesk
मार्च 8, 2024 | 4:26 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Karan kundra viral video

सुप्रसिद्ध अभिनेत्याची महागडी नवी कोरी कार चोरीला, व्हिडीओ शेअर करत सांगितली संपूर्ण घटना, म्हणाला, "कृपया असं करु नका कारण..."

टेलिव्हिजन व ओटीटीच्या माध्यमातून अभिनेता करण कुंद्रा हा अभिनेता म्हणून नावारुपास आला.  ‘कितनी है मोहोब्बते’ या मालिकेतून त्याने अभिनय क्षेत्रामध्ये पदार्पण केले. त्यानंतर तो अनेक मालिका,चित्रपट व रिॲलिटी शोमधून तो प्रेक्षकांच्या समोर आला आहे. ‘बिग बॉस’, ‘लॉक अप’,’रोडिज’मुळे  तो अधिक चर्चेत आला. तो सध्या हिंदी अभिनेत्री  तेजस्वी प्रकाशला डेट करत आहे. दोघांच्या नात्याबद्दल अनेकदा मध्यमांमध्ये विविध प्रतिक्रियाही उमटत असतात. पण आता करण वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. (Karan kundra viral video)

करणने नुकतीच सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट शेअर केली आहे. ज्यामुळे तो अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. त्याने आपल्या पोस्टमध्ये गॅरेजमध्ये ठेवलेली नवीकोरी गाडी चोरीला गेल्याचे सांगितले आहे.त्याने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये सांगितले आहे की, “मित्रांनो जर कुणी ही मस्करीमध्ये केले असेल तर अजिबात योग्य नाही. जर तुम्ही माझे मित्र असाल तरीही हे योग्य नाही. ही माझी  नवीन गाडी होती. हे मजेशीर नाही. प्लीज! ही प्रॅंक करण्याची वेळ नाही. मी गाडी अजून जास्त चालवलीही नव्हती. आता कार गायब झाली आहे. नवीन कारमध्ये कोणतीही सिक्युरिटी सिस्टिम, ट्रॅकिंग सिस्टिम कॅमेरा यापैकी काहीच नाही आहे. समजून घ्या. पण माझी कार कुठे आहे? प्लीज असं करु नका.

आणखी वाचा – अजय देवगणचा अंगावर काटा आणणारा ‘मैदान’चा ट्रेलर प्रदर्शित, जबरदस्त संवादांनी वेधलं लक्ष

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

करणचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यावर नेटकऱ्यांनीही आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकाऱ्याने लिहिले आहे की, “भावा, तेजस्वीला सांभाळ, नाहीतर तिलाही कोणीतरी असंच गायब करेल. तर दूसरा नेटकरी म्हणाला की, “तुझी कार तेजस्वी घेऊन गेली असेल”.

आणखी वाचा – कर्जाचा डोंगर, घरात लाईटही नाही, लोकांच्या वाईट नजरा अन्…; तेजस्विनी पंडितलाही चुकला नाही ‘वनवास’, सांगितलेलं सत्य

दरम्यान करण २०२१ पासून तेजस्वीला डेट करत आहे. अभिनेत्री जेनीलिया व रितेश यांच्या ‘लेडीज व्हर्सेस जेंटलमन’ या गेम शोमध्ये दोघांची भेट झाली होती. त्यानंतर ‘बिग बॉस’च्या १५ व्या पर्वात दोघांनीही सहभाग घेतला होता तेव्हा त्यांच्यातील मैत्री वाढली आणि एकमेकांच्या प्रेमात पडले.   

Tags: car robbedHindi serialkaran kundranew carotttelevidion actorvintage car
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

veen doghatli hi tutena serial
Entertainment

भयंकर ऊन, घामाच्या धारा अन्…; ‘वीण दोघांतली…’च्या कलाकारांनी ४५ मिनिटांत पूर्ण केलं शूट, बहरणार रोमान्स

एप्रिल 22, 2026 | 2:50 pm
Puja Banerjee pregnant
Entertainment

टेलिव्हिजनची ‘पार्वती’ दुस-यांदा प्रेग्नंट, पळून जाऊन वयाच्या १५व्या वर्षी केलेलं लग्न, व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

एप्रिल 22, 2026 | 1:00 pm
Aishwarya Rai updates
Entertainment

“आई ती शेवटी आईच”, एअरपोर्टवर लेकीला घ्यायला पोहोचले ऐश्वर्या-अभिषेक, आराध्याचे फोटोही काढले आणि….

एप्रिल 22, 2026 | 11:00 am
Deepali Sayed Home Coming
Entertainment

घरापासून लांब, मानसिक ताण आणि…; १०० दिवसांनी घरी परतताच दीपाली सय्यदच जंगी स्वागत, म्हणाली, “उंबरठ्यावर…”

एप्रिल 22, 2026 | 9:55 am
Next Post
Kiran Mane On D K Shivkumar

“ईडीचा सापळा फाडून वाघ…”, सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याकडून काँग्रेसच्या डी.के. शिवकुमार यांची स्तुती, म्हणाले, “शेपूट घालून…”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.