‘पुष्पा २’ चित्रपट ‘या’ दिवशी ओटीटीवर होणार प्रदर्शित, नेटफ्लिक्सने तब्बल २७५ कोटी रुपयांना खरेदी केले राईट्स
सध्या सर्वत्र दाक्षिणात्य चित्रपट ‘पुष्पा २: द रुल’ या चित्रपटाची चर्चा सुरु आहे. या चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी जबरदस्त कमाई ...