तितीक्षा तावडे व सिद्धार्थ बोडकेच्या लग्नात ‘बिग बॉस १७’मधील जोडप्याचीच हवा, पारंपरिक कपडे परिधान करत लग्नामध्ये एन्ट्री
लग्न म्हटलं की मित्रपरिवारांचा गोतावळा हा आलाच आणि या मित्रपरिवारासह धम्माल मज्जा मस्तीही आली. त्यात खास मित्राचे लग्न असेल तर ...