बुधवार, सप्टेंबर 9, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री उलगडणार कोरोना व्हॅक्सिनमागचं सत्य, बहुचर्चित ‘द व्हॅक्सिन वॉर’चा टिझर प्रेक्षकांच्या भेटीला, नाना पाटेकर दिसणार मुख्य भूमिकेत

Kshitij Lokhandeby Kshitij Lokhande
ऑगस्ट 15, 2023 | 5:45 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
The Vaccine War teaser out

दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री उलगडणार कोरोना व्हॅक्सिनमागचं सत्य, बहुचर्चित 'द व्हॅक्सिन वॉर'चा टिझर प्रेक्षकांच्या भेटीला, नाना पाटेकर दिसणार मुख्य भूमिकेत

२०२२ मध्ये प्रदर्शित झालेल्या बहुचर्चित व तितकाच वादग्रस्त असा ‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मोठं यश मिळवत कोरोना लॉकडाउननंतर सर्वाधिक कमाई करणारा पहिला चित्रपट ठरला होता. त्यानंतर या चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी जेव्हा ‘द व्हॅक्सिन वॉर’ चित्रपटाची घोषणा केली, तेव्हापासून प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहे. या चित्रपटाचा टीझर नुकताच समोर आला असून ज्यामध्ये अभिनेत्री पल्लवी जोशी व अभिनेते नाना पाटेकर मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. (The Vaccine War teaser out)

दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचं ‘द व्हॅक्सिन वॉर’ चित्रपट सत्य घटनेवर आधारित आहे. एकीकडे संपूर्ण देश कोरोनाच्या विळख्यात असताना त्यावर उपाय शोधण्यासाठी ज्या संशोधकांनी कोरोना प्रतिबंधित लसीवर दिवस रात्र मेहनत घेतली, त्या संशोधकांभोवती हा चित्रपट फिरत असल्याचे या टीझरमध्ये दिसत आहे. ‘ही एक अशी लढाई जी तुम्ही सर्वांनी लढली. परंतु त्याबाबत तुम्हाला माहिती नाही परंतु ही लढाई तुम्ही जिंकली आहे.’ अशी या सिनेमाची टॅगलाइन आहे. या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाल्यानंतर सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत.

हे देखील वाचा – “तुम्ही आम्हाला सोडून गेलात तेव्हा…”, वडिलांच्या निधनानंतर अंकिता लोखंडेची झाली आहे अशी अवस्था, म्हणाली, “गेले तीन दिवस…”

चित्रपटात नाना पाटेकर आयसीएमआरचे माजी महासंचालक बलराम भार्गव यांची भूमिका साकारणार आहेत. तर अभिनेत्री पल्लवी जोशीदेखील मुख्य भूमिकेत असून या दोघांसह अभिनेते अनुपम खेर, सप्तमी गौडा, रायमा सेन, गिरीजा ओक आदी कलाकार महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

हे देखील वाचा – बिग बॉस ओटीटीच्या दुसऱ्या पर्वात वाईल्ड कार्ड स्पर्धक एल्विश यादवने मारली माजी, पहिली प्रतिक्रिया देत म्हणाला, “सिस्टीम…”

येत्या २८ सप्टेंबर रोजी हा चित्रपट हिंदी, तमिळ, तेलगू, मराठीसह अन्य प्रादेशिक व विदेशी भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. (The Vaccine War teaser out)

Tags: bollywood movienana patekarThe Vaccine WarThe Vaccine War teaservivek agnihotri
Kshitij Lokhande

Kshitij Lokhande

Latest Post

Kaakul Marathi Movie
Entertainment

‘काकुळ’च्या थरारक रहस्याचा उलगडा होणार नोव्हेंबरमध्ये, मोनालिसा बागलची प्रमुख भूमिका

सप्टेंबर 9, 2026 | 9:50 am
Dashami Movie Song
Entertainment

‘बुरी नजर वाले.. तेरा मुँह काला’ चा स्वॅग, ‘दशमी’ चित्रपटाचं हटके गाणं चर्चेत

सप्टेंबर 9, 2026 | 9:40 am
Daryabhavani Marathi Movie
Entertainment

‘दर्याभवानी’ साठी दिग्पाल लांजेकरांचे अनोखं गाऱ्हाणं, शूटिंगला सुरुवात, होणार ‘या’ दिवशी प्रदर्शित

सप्टेंबर 9, 2026 | 9:32 am
Bandhkhor Marathi Movie
Entertainment

सहा स्त्रियांच्या बंडाची कहाणी उलगडणार ‘बंडखोर’मधून, सुनेत्रा अजित पवार आणि सुनील गावस्कर यांच्या उपस्थितीत ट्रेलर प्रदर्शित

सप्टेंबर 8, 2026 | 1:48 pm
Next Post
mumbai local train

“बायका मला ढकलून...”, मुंबई लोकल ट्रेनने प्रवास करण्याची जुई गडकरीला भीती, म्हणाली, “आता मला...”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.