ज्योतिबा फुले पुरस्काराने नागराज मंजुळे यांचा सन्मान, अभिमानास्पद क्षण, म्हणाले, “अकरावी-बारावीत असताना…”
दिग्दर्शक नागराज मंजुळे मनोरंजनसृष्टीतील आघाडीचे दिग्दर्शक म्हणून ओळखले जातात. त्यांचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. त्यांच्या चित्रपटांकडे प्रेक्षकांचे नेहमीच लक्ष लागलेले ...