ड्राइव्ह करताना ट्रोल झाल्यानंतर मुग्धा-प्रथमेशचा नवा व्हिडीओ, पुन्हा गाडीत गाणं गाताना पाहून नेटकरी म्हणाले, “ड्रायव्हिंगवर लक्ष…”
छोट्या पडद्यावरील “सारेगमप लिटिल चॅम्प्स” या सिंगिंग रिऍलिटी शोमधून घराघरात पोहोचलेली लाडकी जोडी म्हणजे गायक मुग्धा वैशंपायन व प्रथमेश लघाटे. ...