हळद लागली! मुग्धा वैशंपायनच्या बहिणीची लगीनघाई, हळदीचे फोटो समोर, पोस्ट शेअर करत म्हणाली, “ताईची…”
'सारेगमप लिटिल चॅम्प्स' या कार्यक्रमातून घराघरांत पोहोचलेली गायिका म्हणजे मुग्धा वैशंपायन. मुग्धा हिने तिच्या आवाजाच्या जादूने लाखो प्रेक्षकांच्या मनात घर ...