“मर्सिडीज घ्यायची ना”, मिताली मयेकरने नवी कार घेतल्यानंतर नेटकऱ्याने सुनावलं, अभिनेत्री म्हणाली, ” माझा बजेट तेवढा…”
राज्यभरात सर्वत्र दिवाळीचा वेगळा उत्साह पाहायला मिळत आहे. यानिमित्त ठिकठिकाणी विद्युत रोषणाई पाहायला मिळते. तसेच सर्वसामान्यांप्रमाणे कलाकार मंडळीही दिवाळीनिमित्त घर ...