खास सरप्राइज, जंगी स्वागत अन्…; खूप दिवसांनी बायको घरी येताच सिद्धार्थ चांदेकरचा आनंद गगनात मावेना, फोटो व्हायरल
अभिनेत्री मिताली मयेकर व अभिनेता सिद्धार्थ चांदेकर ही मराठी सिनेसृष्टीतील बेधडक जोडी म्हणून ओळखली जाते. सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असणारी ...