“महाराष्ट्राला लाभलेले गतवैभव…” नवनिर्वाचित मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना मराठी कलाकारांच्या खास शुभेच्छा, म्हणाले, “नागरिक म्हणून…”
राज्यात नव्या सरकारचा शपथविधी सोहळा नुकताच पार पडला. या शपथविधी सोहळ्याला अनेक दिग्गज नेते, कलाकार आणि क्रीडा क्षेत्रातील मान्यवर उपस्थित ...