‘सैराट’ फेम सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीच्या आईचं निधन, भावुक होत म्हणाली, “आई आज तुला जाऊन…”
मराठी चित्रपटसृष्टीमधील सुप्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक म्हणजे अभिनेत्री छाया कदम. मराठीतील सुपरहिट चित्रपटांमध्ये उत्तमोत्तम भूमिका साकारत त्यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. सोशल ...