Appi Aamchi Collector मालिकेमध्ये मोठा ट्वीस्ट, अमोलला गंभीर आजार, फक्त दोन महिन्यांचाच कालावधी, नक्की काय घडणार?
मनोरंजनासाठी प्रेक्षकांचे अगदी जवळचे माध्यम म्हणजे टीव्ही आणि टीव्हीवरील मालिका. मालिका त्यांच्या वेगळ्या कथानकामुळे आणि कलाकारांच्या अभिनयामुळे प्रेक्षकांच्या लाडक्या बनलेल्या ...