गुरूवार, सप्टेंबर 3, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : ‘कलर्स मराठी’च्या नव्या मालिकेचा प्रोमो व्हायरल, मुख्य भूमिकेतील ‘या’ अभिनेत्रीला ओळखलंत का?

Majja Webdeskby Majja Webdesk
सप्टेंबर 9, 2024 | 4:37 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
aai tulja bhavani serial

नवीन मालिका आई तुळजाभवानी चा नवीन नवीन प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला

सध्या मालिका विश्वामध्ये अनेक नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येतात. ‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील अनेक मालिकांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. ही वाहिनी याने आशयघन मालिकांची निर्मिती करते. तसेच या वाहिनीवरील अनेक कार्यक्रमदेखील प्रेक्षकांच्या पसंतीस पडले आहेत. कौटुंबिक, अध्यात्म, विनोदी असे अनेक आशय असलेल्या मालिका पाहायला मिळतात. अशातच आता एक नवीन मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ही मालिका आध्यात्मिक स्वरुपाची असून यामुळे मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे. (aai tulja bhavani serial)

‘कलर्स मराठी’वर आतामहाराष्ट्राची कुलस्वामिनी ‘आई तुळजाभवानी’ ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेची पहिली झलक काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या समोर आली होती. हे प्रेक्षकांना खूप पसंत पडले होते. मात्र या मालिकेत मुख्य भूमिका कोण साकारणार? असा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता. अशातच आता या मालिकेचा प्रोमो समोर आला आहे. यामध्ये प्रमुख भूमिका कोण साकारणार हे समोर आले आहे.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : “वाईल्ड कार्डमध्ये मुलगी हवी”, लाजत-लाजत सूरज चव्हाण असं काही बोलून गेला अन्…; स्पर्धकांनीही उडविली खिल्ली

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

‘आई तुळजाभवानी’ मालिकेचा प्रोमो वाहिनीच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.हा व्हिडीओ शेअर करत लिहिले की, “अधर्मांचा विनाश आणि भक्तांच्या रक्षणासाठी, धरतीवर अवतरली अष्टभुजा आई तुळजाभवानी! अवघ्या महाराष्ट्राची कुलस्वामिनी, ‘आई तुळजाभवानी’, लवकरच आपल्या कलर्स मराठीवर. असं लिहिलं आहे.  

आणखी वाचा – अंकिता लोखंडे व निया शर्माचा डान्स व्हिडीओ व्हायरल, पाहून नेटकरी भडकले, म्हणाले, “पूजेच्या नावाखाली तमाशा…”

या मालिकेमध्ये मुख्य भूमिका अभिनेत्री पूजा काळेने साकारली आहे. पूजा ही भरतनाट्यम डान्सर आहे. तसेच तिने कथ्थकचेदेखील शिक्षण घेतले आहे.या मालिकेच्या निमित्ताने पूजा मालिकाविश्वात पदार्पण करणार आहे. दरम्यान ही मालिका कधी सुरु होणार? याबद्दल कोणतीही माहिती समोर आली नाही. त्यामुळे या मालिकेमध्ये अजून कोणते कलाकार दिसून येणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले.  

Tags: aai tulja bhavanimarathi serialnew serial
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Leena Bhagwat Health Update
Entertainment

मराठी अभिनेत्रीचा आवाजाशी सामना, छोटीशी सर्जरीही झाली, हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आणि…

सप्टेंबर 2, 2026 | 11:20 am
Kapil Honrao Social Media Break
Entertainment

तुलना, प्रेशर अन्…; मराठी अभिनेत्याचा मोठा निर्णय, सोशल मीडियाला केला रामराम, म्हणाला, “शर्यतीपासून…”

सप्टेंबर 2, 2026 | 9:45 am
Aali Mothi Shahani Teaser
Entertainment

हृता दुर्गुळे आणि सारंग साठ्ये यांच्या ‘आली मोठी शहाणी’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

सप्टेंबर 1, 2026 | 1:04 pm
Paach Footacha Bachchan
Entertainment

कीर्तन विश्व उलगडणाऱ्या ‘पाच फुटाच्या बच्चन’चा टीजर समोर, दिसणार तगड्या कलाकारांची फौज

सप्टेंबर 1, 2026 | 11:20 am
Next Post
ghanshyam darvade on nikki tamboli

छोटा पुढारीच्या मते Top 5 मध्ये निक्की नाही, खेळाबाबत केला मोठा खुलासा, म्हणाला, “थोडी शंका आहे कारण...”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.