Paaru Marathi Serial : दामिनीचा डाव तिच्यावरच उलटला, पारू-आदित्यची निखळ मैत्री असल्याचं समोर, अहिल्यादेवींनी घेतली शाळा अन्…
Paaru Marathi Serial Update : 'पारू' या मालिकेत असं पाहायला मिळत आहे की, प्रिया- प्रीतम, पारू-आदित्य देवदर्शनाला गेलेले असतात. तेव्हा ...