“बिचारी लीला आता…”, लग्नानंतर एजेचा लीलावर फसवणूकीचा आरोप, प्रेक्षकांनी घेतली तिचीच बाजू, म्हणाले, “लग्न झालं मग हरकत काय?”
झी मराठी वाहिनीवरील ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेचे कथानक थोडे हटके असून दिवसेंदिवस या मालिकेची लोकप्रियता खूप वाढत आहे. या मालिकेत ...