भाऊ कदम उलटा सदरा-लेंगा घालून स्टेजवर पोहोचले अन्…; स्वतःच केला खुलासा, म्हणाले, “अचानक काय झालं समजलं नाही तेव्हा…”
‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमातून अनेक कलाकारांना प्रसिद्धी मिळाली. सर्वच कलाकारांनी संपूर्ण महाराष्ट्राला अगदी खळखळून हसवलं. १० वर्षांनी या ...