“हे पचवणं अजूनही जड जातंय”, ‘आई कुठे…’ फेम सुप्रसिद्ध अभिनेत्री वडिलांच्या आठवणीत भावुक, म्हणाली, “बाबा तुम्ही गेलात पण…”
छोट्या पडद्यावरील मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणारी अभिनेत्री सीमा घोगळे हिने तिच्या अभिनयाच्या जोरावर स्वतःचा असा चाहतावर्ग तयार केला आहे. सीमा ...