दिवाळी पाडवा जवळ येताच अविनाश नारकरांचा नवरेमंडळींसाठी मोलाचा सल्ला, म्हणाले, “बायको कितीही रागवू द्या फक्त…”
मराठी मनोरंजन विश्वातील एव्हरग्रीन जोडी म्हणजे अभिनेत्री ऐश्वर्या नारकर व अभिनेते अविनाश नारकर. प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यात आजवर ही जोडी कुठेही ...