Video : कुटुंबियांसमोर प्रपोज, जीवापाड प्रेम अन्…; होणाऱ्या नवऱ्यामध्ये हरवून गेली पूजा सावंत, साखरपुड्यामधील ‘त्या’ कृतीमुळे उपस्थितही भारावले, व्हिडीओ समोर
आपल्या मनमोहक सौंदर्याने व निरागस अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी अभिनेत्री म्हणजे पूजा सावंत. ‘मन धागा धागा जोडते नवा’ असं म्हणत ...