परदेशातही गल्ली क्रिकेटचा आनंद लुटतोय संकर्षण कऱ्हाडे, घराच्याही आठवणीत रमला आणि…; म्हणाला, “आज ॲटलांटा …”
मालिका, नाटक यांसारख्या माध्यमातून घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे संकर्षण कऱ्हाडे. संकर्षणने आजवर त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. रंगभूमी गाजवणाऱ्या ...