Video : साडी नेसल्यावर खाली पडलेली वस्तू कशी उचलायची?, प्रसाद ओकच्या बायकोचा Funny Video चर्चेत, कलाकारांनाही हसू अनावर
सोशल मीडियाच्या या जगात अगदी कुठलीही गोष्ट लगेच ट्रेंडिंग होते. जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी सोशल मीडियाचा वापर केला जातो. त्यामुळे ...