“केदार शिंदे मिठी मारणार पण…”, इंडस्ट्रीत काम न देण्यावरुन दिगंबर नाईक स्पष्टच बोलले, म्हणाले, “फरक नाही पडत…”
Digamber Naik Statement : स्ट्रगल हा कोणालाच चुकलेला नाही. सर्वसामान्यांप्रमाणे असे अनेक कलाकार मंडळी ज्यांनाही स्ट्रगलचा सामना करावा लागला आहे. ...









