“बऱ्याच कलाकारांना मोठं केलं, पण मला काम दिलं नाही”, केदार शिंदेंच्या मावशी चारुशीला साबळेंचा खुलासा, काम देण्याचं वचन देऊन…
सुप्रसिद्ध अभिनेत्री चारुशीला साबळे यांनी चित्रपटसृष्टीला दिलेलं योगदान मोठं आहे. शाहीर साबळे यांची मुलगी म्हणूनही चारुशीला यांना ओळखलं जातं. शाहीर ...