Video : करीना कपूरचा लेक भलताच खट्याळ, जीभ काढून कॅमेऱ्यामॅनलाच चिडवून दाखवलं, आई हात धरुन खेचू लागली अन्…; व्हिडीओ व्हायरल
गेले काही दिवस सोशल मीडियासह सर्वच माध्यमांमध्ये एकच चर्चा रंगली होती, ती म्हणजे अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग ...