“लग्न, घटस्फोट आणि मुले…” करीना कपूरची भावुक पोस्ट, चाहत्यांमध्ये काळजीचं वातावरण, म्हणाले, “सर्व काही ठीक आहे?”
Kareena Kapoor Emotional Post : बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर नेहमीच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री तिचा पती सैफ ...