“पप्पा किस वगैरे करतात पण…”, चित्रपटात धर्मेंद्र यांनी किसिंग सींग देण्यावरुन सनी व बॉबी देओलचं भाष्य, म्हणाले, “ते खूप…”
हिंदी टीव्हीवरील सर्वाधिक चर्चेत राहणारा शो म्हणजे दिग्दर्शक करण जोहरचा 'कॉफी विथ करण'. गेल्या अनेक वर्षांपासून हा शो टीव्हीवर प्रदर्शित ...