बुधवार, एप्रिल 15, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“शाहरुख-करणमुळे बॉलिवूड उद्धवस्त”, ‘द कश्मीर फाइल्स’ फेम विवेक अग्नीहोत्रींचा गंभीर आरोप, म्हणाले, “राजकारण आणि…”

Majja Webdeskby Majja Webdesk
ऑगस्ट 19, 2023 | 11:46 am
in Trending
Reading Time: 5 mins read
google-news
Vivek Has Accused Karan And Shahrukh

Vivek Has Accused Karan And Shahrukh

‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटानंतर ‘द व्हॅक्सिन वॉर’ चित्रपटामुळे चर्चेत असलेला निर्माता म्हणजे विवेक अग्निहोत्री. ते कधी चित्रपटांबद्दल तर कधी इंडस्ट्रीतील लोकांबाबत वादग्रस्त विधानं करताना दिसतात. त्यामुळे त्यांच्यावर सतत टीका होत असतात. सध्या त्यांचं जुने ट्विट विशेष चर्चेचा विषय ठरत आहे. त्यावर ते बऱ्याचदा उत्तर देताना दिसतो. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी बॉलिवूडबाबत वक्तव्य केलं आहे. लोक काय म्हणतात याची त्याला काहीही पर्वा नसल्याच त्यांनी यावेळी सांगितलं. या मुलाखतीत त्यांनी आणखी एक वक्तव्य केलं आहे. त्यात त्यांनी बॉलिवूडचा दिग्दर्शक करण जोहर व शाहरुख खान यांच्या चित्रपटांवर निशाणा साधला.(Vivek Has Accused Karan And Shahrukh)

‘द व्हॅक्सिन वॉर’ चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान दिलेल्या मुलाखतीत विवेक अग्नीहोत्री यांनी शाहरुख व करण यांच्यावर निशाणा साधला. भारतीय चित्रपटांबाबत बोलताना यांनी भारतात तयार होणाऱ्या चित्रपटांवर टीका केली आहे. यांनी यावेळी शाहरुखबाबतही वक्तव्य केलं. “मी शाहरुख खानचा खूप मोठा चाहता आहे. पण बॉलिवूडला उद्धवस्त करण्यामागे मी सर्वस्वी त्यालाच जबाबदार मानतो. कारण तो करत असलेलं राजकारण मला आवडत नाही” असं वक्तव्य करत यांनी शाहरुखवर टीका केली.

वाचा – विवेक अग्नीहोत्री यांनी नेमकं काय केलं वक्तव्य?(Vivek Has Accused Karan And Shahrukh)

View this post on Instagram

A post shared by Vivek Ranjan Agnihotri (@vivekagnihotri)

आणखी वाचा – फुफ्फुसं ८०-८५ टक्के निकामी, गंभीर आजार, शस्त्रक्रिया अन्…; विद्याधर जोशींना झालेला गंभीर आजार खुलासा करत म्हणाले, “जगातून गेल्यानंतर…”

यावेळी यांनी निर्माता करण जोहरवरही टीका केली. “सध्या चित्रपटासृष्टीत करण जोहर हा सर्वात यशस्वी चित्रपट निर्मात्यांपैकी एक आहे. माझ्या आवडत्या चित्रपटांपैकी एक ‘कुछ कुछ होता है’ हा चित्रपट आहे. पण बॉलिवूडमधील राजकारण माझ्या समजण्यापलीकडेचं आहे”.

View this post on Instagram

A post shared by Vivek Ranjan Agnihotri (@vivekagnihotri)

आणखी वाचा – Video : प्रसाद-सई ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या सेटवर काय खातात?, व्हिडीओमध्ये दिसल्या दोन वाट्या, नेटकरी म्हणतात, “हे दोघं… ”

बॉलिवूडमधील स्टारडमबाबत वक्तव्य करताना त्यांनी,”बॉलिवूडमध्ये ज्याप्रकारची मुल्ये आणि राजकारण त्याने निर्माण केलं त्यामागचा उद्देश खूप चुकीचा आहे. स्टारडम किंवा स्टार सिस्टीमची परंपरा बॉलिवूडमध्ये केवळ करणमुळेच आली आहे. ज्याचा मी वैयक्तिकरित्या निषेध करतो.” अस म्हणत यांनी करणवर टीका केली.

Tags: bollywood gossipbollywood moviebollywood newsdirectorkaran joharshahrukh khanthe kashmiri filesvivek agnihotri
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Rakhi Sawant and Raqesh Bapat bonding
Entertainment

“मला माझा संसार हवाय”, राकेश बापटच्या एकतर्फी प्रेमात आहे राखी, म्हणाली, “मी बॉलिवूड सोडेन”

एप्रिल 15, 2026 | 4:38 pm
Rakhi Sawant Interview
Entertainment

वडिलांचा विरोध, छोटे कपडे घालून आयटम साँग आणि…; Dramaqueen राखी सावंतचा स्ट्रगल, म्हणाली, “कोणाचा बाप बसलाय…”

एप्रिल 15, 2026 | 1:26 pm
Bobby Deol alcohol quit
Entertainment

“कुटुंबातील सदस्य घाबरले”, दीड वर्षांपासून दारूपासून दूर राहिलाय बॉलिवूड अभिनेता, लवकर थकायचा आणि…

एप्रिल 15, 2026 | 11:49 am
rakhi sawant desinger dress
Entertainment

‘बिग बॉस मराठी’च्या फिनालेसाठी १२ लाखाचा ड्रेस, राखी सावंतची जय्यत तयारी, दुबईला जाऊन…

एप्रिल 15, 2026 | 11:08 am
Next Post
abhishek bacchan compliment

“आपल्या कामाची दखल…”, ‘चला हवा येऊ द्या’मधील ‘त्या’ व्यक्तीचं अभिषेक बच्चकडून कौतुक, म्हणाला, “तू हे…”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.