रवीना टंडनला मारलं, गाडी पार्किंग करण्यावरुन झालेल्या भांडणात अभिनेत्रीवर उचलला हात, कंगना रणौत म्हणते, “शिक्षा दिली पाहिजे आणि…”
बॉलीवूड अभिनेत्री रविना टंडंन गेल्या काही दिवसांपासून खूप चर्चेत आहेट. शनिवारी १ जून रोजी रात्री उशिरा रविनावर मुंबईतील वांद्रे परिसरात ...









