बुधवार, एप्रिल 22, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

गोमांस खाते कंगना रणौत, ‘त्या’ ट्वीटनंतर अभिनेत्रीची सारवासारव, म्हणाली, “माझी प्रतिमा खराब करण्यासाठी…”

Majja Webdeskby Majja Webdesk
एप्रिल 8, 2024 | 5:41 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
kangana ranaut viral post

गोमांस खाते कंगना रणौत, ‘त्या’ ट्वीटनंतर अभिनेत्रीची सारवासारव, म्हणाली, “माझी प्रतिमा खराब करण्यासाठी...”

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत ही अनेकदा तिच्या बेधडक व्यक्तव्यांमुळे अधिक चर्चेत असते. यावरुन तिचे अनेकदा वादही होताना दिसतात. सध्या तिने अभिनयाकडून राजकारणाकडे वळलेली दिसत आहे. तिला भाजपकडून हिमाचल प्रदेश येथील मंडी येथून उमेदवारीचे तिकीट मिळाले आहे. अशातच आता तिने गोमांस खाल्ल्याबद्दलचे ट्विट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यावर स्वतः कंगनाने मौन सोडले असून त्याबद्दलचे स्पष्टीकरण दिले आहे. पण यातील नेमकी खरी बाजू कोणती आहे याबद्दल मोठे प्रश्नचिन्ह प्रेक्षकांसमोर उपस्थित होत आहे. हे नक्की काय प्रकरण आहे ते जाणून घेऊया. (kangana ranaut viral post )

कंगनाबद्दल सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अफवा सुरु आहेत. तिने नुकत्याच केलेल्या ट्विटमध्ये यावर स्वतःची बाजू मांडली आहे. तिने आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, “मी गोमांस किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या मांसाचे सेवन करत नाही. माझ्याबद्दल उगाचच अफवा पसरवल्या जात आहेत. मी योगा व आयुर्वेदिक पद्धतींचा प्रचार व प्रसार करत आहे. माझी प्रतिमा खराब होईल अशी कोणतीही रणनीती वापरु नका. माझी माणसं मला ओळखतात. मी एक हिंदू आहे आणि कोणत्याही अफवांचा परिणाम होणार नाही, जय श्रीराम”.

आणखी वाचा – Video : मॅक्सी घालून हातात बाळ अन् आता…; ऐश्वर्या नारकरांनी स्वतःलाच म्हटलं संतूर मम्मा, रुपही बदललं, नेटकरीही म्हणाल्या, “संतूर आजीही…”

I don’t consume beef or any other kind of red meat, it is shameful that completely baseless rumours are being spread about me, I have been advocating and promoting yogic and Ayurvedic way of life for decades now such tactics won’t work to tarnish my image. My people know me and…

— Kangana Ranaut (Modi Ka Parivar) (@KanganaTeam) April 8, 2024

दरम्यान कंगनाच्या या ट्विटवर एका नेटकऱ्याने प्रतिक्रिया देत एक स्क्रीनशॉट शेअर केला आहे. यामध्ये कंगनाने लिहिले होते की, “बीफ खाण्यात काय वाइट आहे? हे कोणताही धर्माशी निगडीत नाही आहे. तसेच स्वतः गेल्या आठ वर्षांपासून शाकाहारी आहे हे सर्वांनाच माहीत आहे आणि योगी होण्याचा पर्याय निवडला आहे. तसेच कोणत्याही एका धर्मावर विश्वास ठेवत नाही”.

आणखी वाचा – “मुन्ना भय्या साकारताना माझी घुसमट…”, ‘मिर्झापुर’ फेम दिव्येंदु शर्माचं भाष्य चर्चेत, म्हणाला, “त्याचा परिणाम झाला कारण…”

Was this you or your body double? Or perhaps Hrithik did this to you ???? pic.twitter.com/xh5aLFQJnL

— Ankit Mayank (@mr_mayank) April 8, 2024

कंगनाने नुकताच राजकारणात प्रवेश केला आहे. येत्या निवडणुकीमध्ये तिची जोरदार तयारी सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. यासाठी कंगनाने एक रोड शो आयोजित केला होता. तसेच याबरोबर तिने चित्रपटसृष्टीतील स्वतःच्या प्रवासाबद्दलदेखील सांगताना म्हणाली की, “चित्रपटसृष्टीतील माझा प्रवास सोपा नव्हता. इंग्रजी भाषेयरुन ट्रोलही करण्यात आले होते”.

तिच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर ती आता ‘इमर्जन्सी’ या चित्रपटामध्ये माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटाचे तिने दिग्दर्शनही केले आहे.    

Tags: kangana ranauttweetviral post
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Famous Actress and Actor Wedding News
Entertainment

“सुपारी फुटली, लग्न ठरलं” सुप्रसिद्ध अभिनेत्री-अभिनेता अडकणार लग्नबंधनात; सोशल मीडियावर VIDEO VIRAL

एप्रिल 21, 2026 | 4:28 pm
dipika kakar two new cysts
Entertainment

कॅन्सर सर्जरीनंतर दीपिका कक्करची तब्येत पुन्हा बिघडली, दुसऱ्यांदा झाला हा आजार, लेकाची वाटतेय काळजी

एप्रिल 20, 2026 | 3:46 pm
Atlee Baby Girl
Entertainment

सुप्रसिद्ध दिग्दर्शक दुसऱ्यांदा झाला बाबा, घरी आली चिमुकली परी, स्पेशल पोस्टद्वारे दिली गुडन्यूज

एप्रिल 20, 2026 | 12:34 pm
 Deepika Padukone pregnant
Entertainment

४० व्या वर्षी दुसऱ्यांदा आई होणार दीपिका पदुकोण, प्रेगन्सी किटद्वारे दिली गुडन्यूज, लेक दुवाचीही दिसली झलक

एप्रिल 20, 2026 | 11:48 am
Next Post
Amey Wagh Cooking Video

Video : "तेरा तेरा तेरा मसुर…", स्वयंपाक घरात मसुरची भाजी बनवताना अमेय वाघची भलतीच मस्करी, गाणं बोलत राहिला अन्…; व्हिडीओ व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.