“माझ्या हल्ल्याचा उत्साह साजरा केला आणि…”, हल्ल्यानंतर बॉलिवूडकरांनी पाठिंबा न दिल्याने कंगना रणौत भडकली, म्हणाली, “लक्षात ठेवा की…”
अभिनेत्री कंगना रणौत सध्या अभिनयामुळे नाही तर राजकारणामुळे खूप चर्चेत आली आहे. मंगळवारी लोकसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झाल्यानंतर कंगना हिमाचल ...