“मेंदूमध्ये रक्ताच्या गाठी, सहा दिवसांनी शुद्धीत अन्…”, मराठी अभिनेत्रीला झालेला गंभीर आजार, लेकाचं बालपणही आठवत नाही कारण…
प्रेक्षकांचे अविरत मनोरंजन करत असताना कलाकार मंडळी स्वतःला कलेमध्ये वाहून घेतात. सुख, दुःख विसरुन कामात मग्न होतात. पण खऱ्या आयुष्यात ...