Video : विचित्र कपडे, वाढतं वजन अन्…; आमिर खानच्या लेकीची एकता कपूरशी तुलना, नेटकरी म्हणाले, “घाणेरडे कपडे आणि…”
‘सितारे जमीन पर’ चित्रपटामधून आमिर खानने पुन्हा एकदा हिंदी चित्रपटांमध्ये कमबॅक केलं आहे. ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपटाच्या अपयशानंतर आमिर कुठेच ...









