सोमवार, सप्टेंबर 7, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

आमिर खानच्या लेकीला ओळखणंही झालं कठीण, लग्नानंतर वजन इतके वाढले की…; व्हिडीओ पाहून प्रेक्षकही अवाक्

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मे 26, 2025 | 1:16 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Ira Khan Weight Gain

आमिर खानच्या लेकीला ओळखणंही झालं कठीण, लग्नानंतर वजन इतके वाढले की…; व्हिडीओ पाहून प्रेक्षकही अवाक्

Ira Khan Weight Gain : बॉलिवूड कलाकारांचे स्टारकिड नेहमीच चर्चेत असलेले पाहायला मिळतात. विशेषतः चर्चेत असणाऱ्या या कलाकारांच्या यादीत आमिर खान आणि त्याच्या कुटुंबाचे नाव हे आवर्जून घेतले जाते. आमिर खानची मुलगी आयरा खान बर्‍याचदा चर्चेत असते. अनेकदा आयरा सोशल मीडियावर काही ना काही शेअर करत असते. आयरा खानने सांगितले होते की, तिने नैराश्याशी संघर्ष केला आहे. आयरा खान मानसिक आरोग्याबद्दलही अनेकदा बोलताना दिसली आहे. आयरा खानने फिटनेस ट्रेनर नुपूर शिखरेशी लग्नगाठ बांधली आहे. जानेवारी २०२४ मध्ये त्यांचे लग्न झाले होते. आयराच्या लग्नाला आता एक वर्ष पूर्ण झालं आहे. आयरा तिच्या फिटनेसमुळे आता चर्चेत आली आहे आणि अनेकांच्या नजरेस पडत आहे.

आयरा खानचे काही व्हिडीओ आणि फोटो व्हायरल होत आहेत. यामध्ये आयराच्या वाढत्या वजनाने अनेकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. आयरा खानचे वजन बरेच वाढले आहे. अशातच आयराला ओळखणे देखील कठीण होऊन बसले आहे. काही काळापूर्वी एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. यामध्ये, आयरा खान गाडीत थोडी भावुक होऊन बसली होती. त्यामुळे आयराने अधिक लक्ष वेधून घेतलं.

आणखी वाचा – “तुझ्याशी फ्लर्ट करायची इच्छा झालीये”, दिग्गज अभिनेत्याने अश्लील मॅसेज केल्याचे प्राची पिसाटचे गंभीर आरोप, बाजू घेणाऱ्यांनाही सुनावलं

View this post on Instagram

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

तर आयरा पती नुपूरबरोबरही स्पॉट होताना दिसली. यावेळी आयराने पापाराझींना पोजही दिली. यावेळी तिने ब्लॅक टी -शर्ट आणि जीन्स परिधान केले होते. तिने इयरिंग्ज आणि कमीतकमी मेकअपसह आपला लुक पूर्ण केला. यावेळी तिचा नवरा नुपूरही तिच्याबरोबर दिसला. मात्र यावेळी आयराच्या वाढत्या वजनाची सर्वत्र विशेष चर्चा रंगलेली पाहायला मिळाली. आयराचे वाढलेले वजन पाहून तिला ओळखणंही कठीण होऊन बसलं. आयराच्या या व्हिडीओवर नेटकरी आयराचे काय झाले आहे याबाबत विचारपूस करताना दिसत आहेत.

आणखी वाचा – प्रेम, मैत्री, मानसिक गुंतागुंत अन्…; ‘आंबट शौकीन’ चित्रपटाचा ट्रेलर समोर, अतरंगी मित्रांची भन्नाट कहाणी, लवकरच होणार प्रदर्शित

एका नेटकऱ्याने कमेंट करत लिहिले आहे की, “यांत नेमकं कोण गोड दिसत आहे”. तर एका नेटकऱ्याने लिहिले आहे की, “फिटनेस ट्रेनरची पत्नी फिट असणे आवश्यक आहे”. काही लोक आयराला नैराश्याविषयी देखील प्रश्न विचारत आहेत. नुपूर आणि आयराच्या लग्नाची खूप चर्चा सुरु झाली आहे. जॉगिंग करत करत नुपूरने त्याची वरात घेऊन आयराचे घर गाठले. त्याच्या लग्नाचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. तर आयराचे डेस्टिनेशन वेडिंगही चर्चेत राहिले.

Tags: bollywood actressira khanIra Khan Weight Gain
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Suraj Chavan Baby
Entertainment

सूरज चव्हाण झाला बाबा, घरी आली गोड परी, लग्नाच्या वर्षभरातच दिली गुडन्यूज

सप्टेंबर 5, 2026 | 11:03 am
Leena Bhagwat Health Update
Entertainment

मराठी अभिनेत्रीचा आवाजाशी सामना, छोटीशी सर्जरीही झाली, हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आणि…

सप्टेंबर 2, 2026 | 11:20 am
Kapil Honrao Social Media Break
Entertainment

तुलना, प्रेशर अन्…; मराठी अभिनेत्याचा मोठा निर्णय, सोशल मीडियाला केला रामराम, म्हणाला, “शर्यतीपासून…”

सप्टेंबर 2, 2026 | 9:45 am
Aali Mothi Shahani Teaser
Entertainment

हृता दुर्गुळे आणि सारंग साठ्ये यांच्या ‘आली मोठी शहाणी’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

सप्टेंबर 1, 2026 | 1:04 pm
Next Post
Mumbai Heavy Rain

Video : केईएम रुग्णालयातही शिरलं पावसाचं पाणी, रुग्णांची वाईट अवस्था, परिस्थिती कठीण तरीही...

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.