Video : चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होताच ‘जवान’ फेम अभिनेत्रीने केले इंस्टाग्रामवर पदार्पण, जुळ्या मुलांचा चेहराही दाखवला, व्हिडिओ व्हायरल
साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री नयनतारा सध्या 'जवान' चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात ती बॉलीवूड स्टार शाहरुख खानसह स्क्रीन शेअर करणार आहे. ...